Jalna District 19/03/2025ज्ञानराधाने घातला 237 कोटी 55 लाख रुपयांना गंडा; 92 कोटींची मालमत्ता जप्त;MPID चा शासनाकडे प्रस्ताव जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखा बीड असलेल्या या आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेने जालना जिल्ह्यातील सुमारे 4511 गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम…