एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Breaking News 11/10/2025जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो? जालना- मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपक्रमांतर्गत कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या सागर भगवान पुरी, राहणार योगेश नगर अंबड रोड जालना याने प्रशिक्षणाचा कालावधी संपताच दुसऱ्याच दिवशी निवासी…