Jalna District March 15, 2024मराठा आरक्षणासाठी तरुणाची प्रवरासंगम नदी मध्ये उडी घेऊन आत्महत्या नेवासा -जालना तालुक्यात असलेल्या देवगाव खवणे या गावातील 21 वर्षीय तरुणाने नेवासा ता. नेवासा जि. अहमदनगर जवळ असलेल्या प्रवरासंगम नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार…