Jalna District February 11, 2023जालना- औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रॅव्हल्सचा पहाटे अपघात जालना-प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी बसचा आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जालना- संभाजीनगर महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. https://youtu.be/1HtpvdCncN0 दरम्यान…