Jalna District April 7, 2025“पोकरा”चे(pocra) चौकशी अधिकारीच”पोखरलेल्या” डोंगराचा आश्रयाला?; शितल चव्हाण यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; तीन कोटींचा आरोप सिद्ध-भाग १ जालना- जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शितल चव्हाण यांनी सन 2023- 24 मध्ये पोकरा(pocra) म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत शंभर कोटींचा भ्रष्टाचार…