Browsing: प्रेरणा लोंढे

जालना- परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर रकमेमध्ये अपहार झाला आहे. परतुर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार विस्तार अधिकारी संतोष साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु…