Jalna District 29/10/2023लाखो लिटर पाणी “पाण्यात”; पुन्हा फुटली जलवाहिनी; पाणीपुरवठा लांबणार! जालना- जुना जालना भागासाठी पैठण येथील नाथसागरामधून पाणीपुरवठा केला जातो तर नवीन जालना भागासाठी घाणेवाडी येथे असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जुना जालना…