Jalna District June 5, 2024Edtv News चा अंदाज 100 % खरा;23 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; 16 अपक्ष उमेदवारांनी घेतली एक लाख 88 हजार मते जालना- जालना लोकसभा मतदारसंघाची काल दिनांक चार रोजी मतमोजणी पार पडली आणि या मतमोजणी मध्ये दिनांक 3 जून रोजी edtv jalna न्यूज ने व्यक्त केलेला अंदाज…