Jalna District 28/09/2024“ती” असो अथवा “तो” असो, ही मराठी गझल मैफिल पाहिल्यावर तुम्हाला “त्या” आठवणी येणारच! जालना- ‘गझल’ शब्दात मांडता येत नाही. ती ऐकावी लागते किंवा पहावी लागते, आणि हे केल्यानंतर जर “त्या” काळच्या आठवणी आठवल्या नाहीत, त्या काळात आपण रमलो नाहीत…