Jalna District October 29, 2022आता खऱ्या अर्थाने दिवाळी- भूषण स्वामी. समर्थांच्या चारमूर्तींसह मुख्य आरोपी शेख जीलानी पोलिसांच्या ताब्यात जालना/ घनसावंगी- समर्थांचे जन्म ठिकाण असलेल्या श्री जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या मूर्ती आणि पंचायतन चोरीला गेले होते. या प्रकरणातील काही मूर्ती…