Browsing: रेणुकादेवी पिंपळगाव

जळगाव सपकाळ-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी घटस्थापनेने  उत्सवाला सुरुवात झाली. संस्थांनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला…