Jalna District January 15, 2025घासलेट आन तू! यांना रस्त्या मधील जीव घेणे खांब दिसत नाहीत! मग बाजूची घरी बरे दिसतात? जालना- जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज सतकर कॉम्प्लेक्स समोरून असणाऱ्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाचा ताफा सकाळी दाखल झाला. दरम्यान नूतनवसाहतीचा…