एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 04/09/2023भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांनी केली जाळपोळ -लाखे पाटील; आपल्याला राजकारण करायचे नाही तपासाचे काम पोलिसांचे;ऍड.अर्जुन राऊत. एकाच व्यासपीठावरून आरोप आणि खंडन जालना- मराठा आरक्षणावरून दोन दिवसांपूर्वी झालेली जाळपोळ आणि दगडफेक ही मनोहर भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते घुसून ती घडून आणली आहे…