Jalna District January 18, 2023क्रिप्टो करेंसी प्रकरण ;मला वैरीही खानदानी पाहिजे-आ.गोरंट्याल;राजकीय वैर पोहचले खानदानी पर्यंत जालना- आपण ज्या “संसार परिवार”साठी राब -राब राबतो त्याच “संसार परिवारने” अवघ्या दोन वर्षात सुरू झालेल्या क्रिप्टो करेंसी ने जालना जिल्ह्यात अनेकांचे या “संसार परिवार” उध्वस्त…