Jalna District June 16, 2023मित्रासोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू जालना मित्रासोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल दिनांक 15 रोजी सायंकाळी घडली जालना तालुक्यातील वाघरुळ येथे घडली. वाघरूळ येथे बांधकाम करणारे…