Jalna District October 25, 2024सतीश घाटगे यांना प्रतिस्पर्धी न मानणाऱ्या भाजपाच्या सुनीलबापू यांची गोची होतेय? बंडखोरी करणार? का जालना- जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष सुनील(बापू) आर्दड हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील रहिवाशी . मध्यंतरीचा काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपामध्ये पदाधिकारी…