Jalna District May 29, 2023उपप्राचार्या डॉ.संगीता अवचार यांचे नामांकन परभणी- कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्यार्थी विकास विभाग मंडळावर नामांकन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू…