एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 14/08/2023नेमक्या कोणत्या व्हीजी वकिलांकडे राडा करण्याची घेतली होती सुपारी? नावातील साम्यामुळे हल्लेखोर गोंधळले; पाच दिवसांपासून पोलिसांना लागेना पत्ता परतूर- शहरातील व्हीजी वकील यांच्याकडे असलेली रक्कम वसूल करा अन्यथा त्यांचे हातपाय तोडा असे म्हणत अज्ञात इसमाने सुपारी देऊन सहा हल्लेखोरांना गुरुवार दिनांक 10 रोजी परतूर…