Jalna District April 28, 2022आत्महत्या केलेल्या 13 शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाची मदत जालना -जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासन दरबारी आत्महत्याचे काही निकष आहेत आणि त्या निकषानुसार आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांना शासनाकडून काही मदतही…