Browsing: 18 जालना लोक निवडणूक निर्णय अधिकारी

जालना- जालना जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान झाले. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 65.66% एवढे मतदान झाले होते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत  काही मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते.…