Jalna District November 1, 2022“त्या” आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा वकील संघाचा ठराव जालना-जांबसमर्थ येथे समर्थांच्या देव्हाऱ्यातील मुर्ती चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्यावतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून धेऊ नये असा…