Jalna District November 23, 2021रद्द केलेली डेमू रेल्वे पुन्हा सुरू; मनमाड पर्यंत जाणार जालना-प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नुकतीच रद्द केलेली नांदेड – रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला…