दिवाळी अंक 2024 02/11/2021तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे!डॉ.राज रणधीर गझल तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे फक्त या चौकात का..? विश्वात राहू दे…. केवढे आयुष्य अन जगला कितीसा तू ना पुन्हा मिळणार मी ध्यानात…