Jalna District January 18, 2024उद्घाटन करायला आले आणि दुचाकी चोराला धरून नेले; तुमची आहे का यामध्ये? जालना- अर्थपुरवठा करणाऱ्या एका वित्तीय संस्थेच्या उद्घाटनासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन गेले होते .यावेळी ढोल वाजवणाऱ्या एका विधी संघर्ष बालकावर अल्पवयीन मुलावर…