Browsing: edtv

जायकवाडी प्रकल्पातुन जालना, अंबड शहराकरिता उपसा करीत असलेल्या घरगुती ,औदयोगिक प्रयोजनासाठी बिगर सिंचन मंजुर पाणी आरक्षणाच्या प्रमाणात करारनामा करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेमार्फत माहे नोव्हेंबर 2014 मध्ये…

राष्ट्रीय पशुधन अभियान या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत शेळी ,मेंढी पालन, कुक्कट पालन, वराह पालन ,पशुखादय व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फोडर ब्लॉक निर्मिती…

जालना- श्री तुळजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाने काढून टाकलेल्या तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या आदेशाला संस्थाचालकांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे, आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी …

जालना- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्याचे राजकारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. ही अटक काही राजकीय द्वेषापोटी नाही तर त्यांचे गुन्हेगारीशी संबंधित…

जालना – योगीयांचे राजे, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरू श्री .गजानन महाराज यांचा 144 वा प्रकट दिन बुधवारी ( ता. 23) जालना शहरात उत्साहात व भक्तिमय वातावरणात…

जालना -कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची नुकतीच हत्या  करण्यात आली. या हत्येचा विविध हिंदू  संघटनांनी निषेध नोंदवून  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. त्या…

जालना- जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, हिवताप योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये, कामगार कायद्यातील मालक धार्जिणे केलेले बदल रद्द…

जालना -सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती…

जालना-नवीन पेन्शन योजना रद्द करावी, इतर आर्थिक सेवाविषयक प्रश्न तत्काळ सोडवावा, या आणि अन्य 14 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारीला…

जालना- सृष्टि फाउंडेशन च्या वतीने 26 जानेवारीला राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर जालना शहरातील प्लास्टिक संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान ही संकलन मोहीम हाती घेतल्यानंतर शहरात…

जालना- जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या रक्त संकलन शिबिरामध्ये नवजीवन हॉस्पिटल ने उच्चांक गाठल्याचा दावा नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ. आशिष राठोड यांनी केला आहे. संत सेवालाल महाराज…

जालना-राजकीय पक्षांच्या कक्षेत हिंदुत्वाला न नेता हिंदुत्वाच्या कक्षेतच जो राजकीय पक्ष येईल त्याच्यासोबतच साठ- गाठ केली पाहिजे, या विचारांची जनजागृती करण्यासाठीच “हिंदुराष्ट्र सेना” भारतभर फिरून जनजागृती…

जालना जुन्या मोंढ्यातील  परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान…

जालना -पशुपक्ष्यांवर देखील अत्याचार करणे हा गुन्हा आहे. मग ते कोणतेही असोत. असाच प्रकार काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जालना शहरातील लक्कडकोट भागांमध्ये पोलिसांच्या निदर्शनास आला,…

वाघरुळ- जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. बाराव्या वर्षी हा दिंडी सोहळा शेगाव कडे रवाना झाला आहे.…

जालना- “अन्नदान सर्वश्रेष्ठ दान” . रिकाम्या पोटात दोन घास अन्न गेल्यानंतर त्याचा आत्मा तृप्त होतो आणि तोंडातून आपसूकच शब्द निघतात “अन्नदाता सुखी भव” मग तो अन्नदाता…

जालना- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जमाअत- ए- इस्लामी हिंदचा महिला विभागही रस्त्यावर उतरणार आहे.…

जालना- शेतकऱ्याने गौण खनिजाचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी मंठा पोलिसांनी छापा मारून शेतकऱ्याच्या शेतातून एक लाखांच्या गारगोटी जप्त केल्या आहेत. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख…

जालना- काही वर्षांपूर्वी एक लोकगीत खूप गाजलं होतं आणि ते म्हणजे” तुझी चिमणी उडाली भुर्र… माझा पोपट बिथरला” या गाण्याच्या प्रत्येय आज पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या…

जालना- जिल्हा परिषद आणि  नगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने आता कंबर कसलीआहे. https://youtu.be/V-IgJ8h99lg पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी समाज पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते…