एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
जालना जिल्हा 25/09/2021लांबलेल्या परिक्षेसदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://youtu.be/gWNDQ3Cd_gA आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या लाभलेल्या परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. सोबत आमदार कैलास गोरंट्याल यांचीही उपस्थिती होती. -दिलीप पोहनेरकर,9422219172