Browsing: jalna acb

जालना- अंगणवाडी दुरुस्तीचे ग्रामपंचायत कडून मिळणाऱ्या देयकावर सरपंचाचा अंगठा आणि सही शिक्का घेण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.…