Browsing: jalna-aurangabad hiway

बदनापूर- जालना औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी या रस्त्याचे कंत्राटदार नरबळीची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल आज दुपारी झालेल्या अपघाताच्या निमित्ताने प्रवासी विचारत आहेत…