Jalna District December 9, 2021खादी व ग्रामोद्योग कडे गहाण ठेवलेल्या”या” मालमत्तांचा होणार लिलाव जालना-जालना तालुक्यातील खालील कसुरदार यांच्याकडुन म.रा. खादी व ग्रामोद्योग यांची थकीत रक्कम वसुल करण्यासाठी कसुरदार यांना जमीन महसुलाची थकबाकी म्हणुन नमुना 1 व 2 ची नोटीस देण्यात आली होती.…