Breaking News 21/11/2025जालन्यात भरदिवसा,भर रस्त्यात,वर्दळीच्या ठिकाणी”प्री प्लॅन मर्डर” जालना- जालना शहरांमध्ये भर ,दिवसा भर ,रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी मर्डर करण्यात आला आहे .अंबड चौफुली भागात असलेल्या जांगडे पेट्रोल पंपा समोर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास…