Jalna District 23/08/2023पोलीस आयुक्त जिल्ह्यात असतांना पोलीस उपनिरीक्षकाने घेतली तीस हजारांची लाच अंबड- फक्त आपलेच वरिष्ठ नव्हे तर आपल्या वरिष्ठांचे वरिष्ठ आणि त्यांचेही वरिष्ठ म्हणजे छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त मनोज लोहिया हे जालना जिल्ह्यामध्ये असताना पोलीस उपनिरीक्षकाने…