Jalna District October 31, 2022“कानून के हाथ लंबे होते है” श्रीरामांच्या मूर्तीचा कसा लागला तपास पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांची विशेष मुलाखत जालना -समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला गेल्या होत्या. https://youtu.be/pwgbbih3488 पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली…