एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 24/02/2022समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांच्या आदेशाला संस्थाचालक आणि जिल्हा परिषदने दाखवली केराची टोपली जालना- श्री तुळजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाने काढून टाकलेल्या तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या आदेशाला संस्थाचालकांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे, आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी …