Breaking News 13/05/2026फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल जालना – जालना जिल्ह्यातील एकूण 962 गावांपैकी फक्त पाचच गावांची स्वगणना शंभर टक्के पूर्ण झाली आहे एकूण चार तालुक्यामधील पाच गावांपैकी मंठा तालुक्यातील 117 गावांपैकी मोहदरी…