आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!
Jalna District November 29, 2023अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कडून पहाणी जालना- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, ज्वारी, कापूस आदी सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत…