Browsing: कदीम जालना पोलीस

जालना- जालना शहरांमध्ये खून करण्याची मालिका सुरूच आहे. आज बुधवार दिनांक दहा रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली  एकाचा खून करण्यात आला. पुलावरून…

जालना/ भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरट्याने  कडी कोंडा तोडून घरातील सुमारे अडीच लाखांचा ऐवज पळून नेल्याची घटना जालना शहरात घडली. https://youtu.be/vOPTk2mlvVo?si=NkEY-2c3bC0BaHwJ जालना शहरातील उच्चभ्रू असलेल्या…

घनसावंगी – घर बांधकामासाठी गृह कर्ज घेताना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेसह इतर खर्च म्हणून 5000 रुपये घेताना घोंसीचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकला आहे.…

जालना -शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन शिवाजीराव डहाळे व 24 वर्ष राहणार नरनारायण मंदिराजवळ नवीन जालना यांना परदेशातून मोबाईल द्वारे धमकी देण्यात आली.  अश्लील भाषेत शिवीगाळही…

जालना- जालना शहराच्या कदीम जालना पोलीस ठाणे अंतर्गत विविध विभागात राहणारे तीन शालेय मित्र विचार विनिमय करून शहरातून गायब झाले आहेत. पालकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात…

जालना- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागात राहणाऱ्या भाग्यश्री चिप्पावार (वय 29) या महिलेस पती राजेश सत्यकुमार चिप्पावार आणि सासू गंगाबाई सत्यकुमार चिप्पावार हे दोघेजण चारित्र्यावर संशय घेऊन गेल्या…

जालना- नियमबाह्य वैयक्तिक मान्यता प्रदान केल्याचा ठपका ठेवून जालना जिल्हा परिषदेचे तत्कालीन(सन 1996 ते 2001) माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.बी.गवळी, पी.जे.बाविस्कर, बी.इ.वसावे आणि निधन झालेल्या श्रीमती सुशीला चत्रेकर…

जालना-शेतीचा निकाल विरोधात गेल्याचा राग मनात धरून सुहास संपतराव ढेंगळे ,53 यांच्यावर वस्तऱ्याने वार केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजता मुद्रांक विक्रेते सुहास…

जालना-चोरी झालेल्या घराची पाहणी करण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी बारा तासानंतर कसा बसा वेळ काढला. चोरी झाल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या या नागरिकांना पोलिसांच्या या अशा वेळ काढून…

जालना- दोन महिन्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी जुना जालना भागातील विद्युत कॉलनी भागात सुरू असलेल्या कुंटनखाण्यावर छापा मारून काही तरुणींना ग्राहकांसह ताब्यात घेतले होते.…

जालना- सिमेंट भरून जाणाऱ्या एका ट्रकचा जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरात एका शालेय विद्यार्थ्यासोबत झालेल्या अपघातात विद्यार्थी जखमी गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सामान्य…