Breaking News November 25, 2022जांब येथे श्रीराम मूर्तींचा पुनःस्थापन सोहळा आज पासून सुरू होत आहे :त्यानिमित्य जांबची आणि श्रीरामांच्या मूर्तींची महती सांगणारा हा विशेष लेख श्रीक्षेत्र जांब येथील चोरी गेलेल्या श्रीरामांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आणि त्यांचीपुनःस्थापना उद्या दि.25 रोजी होत आहे. तत्पूर्वी आजपासूनच हा सोहळा सुरू झाला आहे. जांब समर्थ येथील…