आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!
Breaking News June 5, 2025पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी… जालना- पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते बार्शी टेकडीवर ड्रोनच्या माध्यमातून बीज पेरणी करण्यात आली. https://youtu.be/bE0dqaAtZBo?si=vGvIOdN6NEmCRUAP दिलीप पोहनेरकर-9422219172