Jalna District April 8, 2024“काट दालुंगा ….;बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला व्हाट्सअप आणि व्हॉइस मेसेज द्वारे धमकी जालना -शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन शिवाजीराव डहाळे व 24 वर्ष राहणार नरनारायण मंदिराजवळ नवीन जालना यांना परदेशातून मोबाईल द्वारे धमकी देण्यात आली. अश्लील भाषेत शिवीगाळही…