Jalna District March 7, 2024आता जनशताब्दी हिंगोली वरून जालना -जालनेकारांसाठी सुरू झालेली जनशताब्दी आता हिंगोलीकरांची होणार आहे .जालना -छत्रपती शिवाजी टर्मिनस ही रेल्वे सुरुवातीला जालना इथून सुटत होती आणि पहाटे पाच वाजेच्या सुमारास निघून…