एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 31/05/2023जातीचे प्रमाणपत्र पुढे पाठवायचे!द्या तीनशे रुपये! महसूल सहायकाला रंगात पकडले भोकरदन- जातीचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भोकरदन तहसील…