Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: समस्त महाजन ट्रस्ट
जालना- जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे म्हणजेच दिनांक एक मे रोजी जालना येथे मुख्य ध्वजारोहण झाले. साहजिकच त्यांनी जालना जिल्ह्यात पर्यावरणात प्रशासनाने…
जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या सीना नदीमध्ये भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. या रस्त्या संदर्भात सामाजिक संस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर टाकलेला भराव आता काढून घेण्यात येत…
जालना -जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक फेब्रुवारीला जिल्हा नियोजन व विकास समितीची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित केलेल्या निर्णयावर जालन्यात…
जालना- जालना शहरातील कुंडलिका- सीना नदीचा प्रश्न असो अथवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथील गाळ उपशाचा प्रश्न असो, त्यासोबत पारशी…
जालना -जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय म्हणजेच घाणेवाडी येथील तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे . पुढील सात दिवसांमध्ये ही दुरुस्ती करावी अन्यथा अवरण उपोषण…
जालना- सेवानिवृत्त वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांना जालनेकरांची काळजी आहे म्हणूनच कदाचित त्यांनी यापूर्वी देखील जालना येथील घाणेवाडी जलाशयाला वारंवार भेट देऊन पाहणी केली होती.…
जालना -जालन्यासह एकूण मराठवाड्यावर पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता मराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे नद्या ,नाले, पिण्याच्या पाण्याचे जलसाठे कोरडे तर आहेतच त्यासोबत पिके ही…
जालना- पावसाच्या लहरीपणामुळे कुठे दुष्काळ तर कुठे सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,दुष्काळ निवारणासाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिरपूर पॅटर्नचे जनक…
जालना- जालनेकरांना सध्या श्रमदानाचे याड लागलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ऋतू कोणताही असो जालनेकरांच्या श्रमदान हे ठरलेलंच! कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छता आणि वृक्षारोपणानंतर पारसी टेकडीवर…
जालना-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर नद्यांच्या जनजागरण अभियानातंर्गत जालन्यातील कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली…