Jalna District 04/04/2025आमच्याच होर्डिंग्सला विरोध का?होर्डिंग्ज वॉर? स्त्री रुग्णालयातील होर्डिंग्जची रक्कम कोणाच्या खिशात? जालना- जालना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज चा सुळसुळाट झाला आहे .विजेच्या एका खांबावर सहा सहा होर्डिंग लावण्यात आले आहेत .त्यामुळे शहर विद्रुप झाला आहे. चौका- चौकात अनधिकृत…