जालना- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा वतीने पहाटे 3 वाजता कलर स्प्रे पेंटींग करून विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे याकरिता राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna