Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » शेतकऱ्यांना टाळणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; खाते गोठविण्यात चे निर्देश
    Jalna District

    शेतकऱ्यांना टाळणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; खाते गोठविण्यात चे निर्देश

    EdTvBy EdTvOctober 26, 2021Updated:October 26, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  पालकमंत्री राजेश टोपे,यांनी प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन  बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन न करता 33 टक्क्यापेक्षा कमी पीककर्ज वाटप करण्यात आलेल्या बँकेतील शासकीय खाती काढून घेण्याचे निर्देश त्या त्या विभागाला दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

     जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी विविध बँकांच्या 175 शाखांना 1179.52 कोटी रुपयांचा लक्षांक देण्यात आला होता. या शाखांनी सप्टेंबर, 2021 अखेरपर्यंत 660.52 कोटी पीककर्ज वाटप केले आहे. ज्या बँकांनी 33 टक्क्यापेक्षाही कमी पीककर्ज वितरण केले आहे अशा बँकांमध्ये असलेल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाची बचत खाती, चालु खाती, ठेवी व ईतर अनुषंगिक खाती पीककर्जाचे समाधानकारक वितरण केलेल्या बँकांमध्ये वळती करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय विभागप्रमुखांना एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.

      33 टक्क्यापेक्षा कमी कर्ज वितरण करणाऱ्या बँकांमध्ये ॲक्सिस बँक, आय.सी.आय.सी.आय बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बंधन बँक व कोटक महिंद्रा या बँका असुन 33 टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात पीककर्ज वाटप करणाऱ्या बँकांमध्ये इंडियन ओव्हरसिस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पंजाब नॅशनल, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, यनियन बँक आँड इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, आय.डी.बी.आय, एच.डी.एफ.सी, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया व इंडसइंड या बँकांचा समावेश आहे.

    कृषी मंत्री दादा भुसे यांनी कालच कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुद्धा बँकांच्या कामकाजाबद्दल सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या संदर्भात आपण पणन मंत्र्यांची बोलून योग्य ती कारवाई करायला लावू असे आश्वासनही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले होते. या बैठकीला देखील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.

    -दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

    edtv kakade kalik metaroll saakshi cla
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleशेतकरीही बनू शकतील आता उद्योजक, केंद्र शासनाची नवीन योजना
    Next Article दोन हजाराच्या लाचेत दोघेजण वाटेकरी; एक सरकारी तर एक दलाल
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    June 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,602 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,153 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025514 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    जालना- येथील औद्योगिक वसाहती मधील स्टीलच्या कारखान्यांमधून कोट्यावधी रुपयांचा जीएसटी मिळत असताना केवळ जालना महानगरपालिकेला…

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.