Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Browsing: metaroll
जालना- सनातनी माणसाने आर्य चाणक्याच्या नीतीला ओळखले पाहिजे, त्यांच्या नीतीचा वापर केला पाहिजे तरच देशातील सद्य परिस्थिती समजता येईल. असे आवाहन प्रखर राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ…
जालना- “ग्यान का उपवन है हमारा” ही नवीन प्रार्थना श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना, यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. शाळेचे गतवैभव, हे…
जालना-जालन्यात बदलून आलेले डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी म्हणून जालन्यात पहिल्यांदाच पदभार स्वीकारला आहे. आणि तो स्वीकारल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील त्यांच्या हस्ते पहिल्यांदाच पार…
जालना-प्लास्टिक कचरा हे आजच्या काळात सर्वात मोठा प्रश्न बनत चालला आहे .अनेक वर्षांनी सुद्धा प्लास्टिकचे विघटन होत नाही. तेव्हा त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक संकलन वर्गीकरण पुनर्प्रक्रिया…
जालना – औरंगाबाद शहरात प्रस्तावित हिंदू सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास विरोध दर्शवून पुतळ्यासाठी चा निधी शासनाने परत घ्यावा अशी मागणी करणाऱ्या खा. इम्तियाज…
जालना -शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या एकनाथ मुळे हे शिक्षक पुन्हा दोन नवीन प्रकारचे शेती उत्पादन जालनेकरांच्या सेवेत उपलब्ध करून देणार आहेत. ते म्हणजे एक “पांढरे जांभूळ”…
जालना -संक्रांतीची चाहूल लागताच जालन्यात आणखी दुसरी चाहूल दिसते ती म्हणजे शहरातील बडी सडक वर थाटलेल्या “घेवर”च्या बड्या- बड्या दुकानांची, नव्हेतर बडी सडक वर “घेवर”ची दुकाने…
जालना जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रीय अभियानांतर्गत मंजूर असलेल्या रिक्त कंत्राटी तत्वावरील विविध पदांसाठी, तसेच राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान नगर परिषद जालना अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जालना…
जालना- जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे जाहीर कार्यक्रमातून शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत .आज जालना ते हडपसर या…
जालना- जिल्हा परिषदेमध्ये आज दिनांक 31 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, सामान्य प्रशासन च्या उपमुख्य कार्यकारी…
जालन्यात बीसी घोटाळा, लाखो रुपये घेऊन बीसी चालक फरार; घोटाळ्याची व्याप्ती कोटींमध्ये असण्याची शक्यता
जालना- शहरातील कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणारा चंदंनजिरा परिसरातील अरुण इंद्रजीत घुगे वय 42 वर्ष याने त्याच्या मुलाने व पत्नीने गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला बीसी…
जालना-मंठा पोलिसांनी कर्णावला पाटीवर आज सकाळी 10 वाजता एका ट्रकवर छापा टाकून 18 लाखांचा 3 क्विंटलगांजा जप्त केला आहे.आंधप्रदेशातील राजमुंदरा येथून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे हा…
जालना- स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संपुष्टात आलेले ओबीसी आरक्षण तात्काळ पूर्ववत करावे या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 23 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता…
जालना- नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची “डॉक्टर ऑफ फिलोसोफी- सोशल वर्क” ही पदवी जालना तालुक्यात असलेल्या आनंदगड येथील हरिभक्त परायण भगवान महाराज आनंदगडकर महाराज यांना मिळाली आहे .…
जालना- जालना जिल्ह्यातील चार नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरायला लागला आहे. विशेष करून भाजपच्या मतदारसंघात केवळ राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार घिरट्या घालायला लागले आहेत. आतापर्यंत…
जालना -औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे नुकतेच जालना जिल्ह्याचा दौरा करून गेले, या दरम्यान त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि पत्रकारांनी पत्रकार परिषदेत…
जालना -“आम्ही आहोत म्हणून आघाडीची सत्ता आहे” महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्य स्थिर ठेवण्यात आमची महत्त्वाची भूमिका आहे. असे खडे बोल राज्याचे…
जालना -बारा महिने निवांत दिसणाऱ्या पोलिसांना देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सराव करावे लागत असतात आणि याची पाहणी देखील केले जाते. परंतु सामान्य माणसांना पोलिसांच्या या कसरतीची आणि…
जालना- गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ही मदत…
जालना- मराठी मध्ये एक म्हण आहे” हौसेला मोल नाही” त्यानुसार अनेक वेळा पैसा असूनही हौस करणे अनेकजण टाळतात त्याची कारणेही वेगवेगळी असतात, मात्र आज दिनांक 13…