Browsing: metaroll

जालना -बिबट्याचे नाव जरी काढले तरी सामान्य माणूस गर्भगळीत होतो. मग ज्याच्या समोर हा बिबट्या उभा असेल त्याची परिस्थिती तर विचारायलाच नको! खरेतर बिबट्या हा मुळात…

जालना- दोन दिवसांपूर्वी शहरात रात्री साडेदहा वाजता एका व्यापाऱ्याला लुटलेली घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या  मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर मध्ये…

जालना-रझा ॲकॅडमीच्या बंद संबंधाने नांदेड, अमरावती,मालेगाव व इतर काही जिल्ह्यात जातीय घटना घडल्या आहेत त्या अनुषंगाने सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

जालना- सर्वच शासकीय यंत्रणा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून राबत आहे. त्यामध्ये शिपायापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच सरकारी कर्मचारी आले. ज्यांना फ्रन्टलाइन वर्कर असेही म्हटले जाते.…

जालना-शासनाच्या नवीन- नवीन आणि बदललेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्देश आहे. त्यासोबत न्यायापासून कोणी वंचित राहू नये हेदेखील…

जालना- महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन च्या आधिपत्याखाली आणि जालना जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९व्या राज्यस्तरीय ज्युनियर तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला आज शनिवार दिनांक 13 तारखेपासून सुरुवात…

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे आज चार तास जालन्यात होते. हिंगोली हुन औरंगाबाद कडे जात असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचे जालन्यात आगमन…

जालना- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु या नुकसानी मधून नेमक्या भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील गावांना वगळण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या बदनापूर मतदार संघातील भाजपचे आ. नारायण…

दिवाळी जवळ आली म्हणून मी आमच्या ह्यांना म्हणाले, अहो, मला यंदा दिवाळीला भारीतली साडी घ्यायचीय आणि एरवी साठी १-२ टॉप आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. त्यावर…

31 ऑगस्ट रोजी संपूर्ण जग मध्ये स्वामी श्रील प्रभुपाद यांची 125 वी जयंती साजरी झाली. अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी…

जालना- येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंद देशपांडे यांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. एड्स जनजागृती विषय…

जालना-जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे दिनांक आज दि.1 रोजी सकाळी 10.00 वाजता वयाच्या 95 च्या वर्षी  निधन झाले. गेल्या…

जालना -राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी गुरुवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यां संदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये सफाई कर्मचारी न बोलावल्यामुळे आयोगाचे…

 जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी, विज्ञान आणि वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, बी. फार्मसी,…

जालना- थकित महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, सणासाठी उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये त्वरित देण्यात यावे या आणि…

जालना-महाविद्यालय सुरू होऊन सातच दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीलाच महाविद्यालयाच्या उपप्राचार्यानी विद्यार्थिनिसोबत व्हाट्सअप द्वारे अश्लील मेसेज केल्याचा आरोप j.e.s. महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पगारे यांच्या वर आहे…

जालना-शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  पालकमंत्री राजेश टोपे,यांनी प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन  बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सुचना देण्यात…

 जालना-केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पुरस्कृत “  प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना”  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातंर्गत वर्ष 2020-21 ते 2024-25 या कालावधीत राबवली असुन वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प…

जालना -बांगलादेशात 16 ऑक्टोबरला इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला करून तीन भक्तांची हत्या करण्यात आली, चौथ्या भक्ताचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला, आणि अनेक मंदिराची तोडफोड करून जाळपोळ…