बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली पारनेरची पुरातन वेस

Loading

अंबड- अंबड तालुक्यातील पारनेर येथे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची एक पुरातन वेस आहे. या वेसेच्या बाजूलाच हनुमान मंदिराच्या पायाचे खोदकाम सुरू आहे. हे सुरू असतानाच शनिवार दिनांक 24 रोजी दुपारच्या सुमारास ही वेस कोसळली. ती कोसळणार हे गावकऱ्यांना माहीत असल्यामुळे सर्वच जण सावध होते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोनशे वर्षांपूर्वीची ही जुनी आणि पुरातन अहिल्यादेवी होळकरांच्या काळातील होती. त्यामुळे हा पुरातन वारसा नष्ट झाला आहे. परंतु तो नष्ट होण्यासाठी जी काही कारणे आहेत, किंवा याला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे. वेस कशी पडली खाली पहा सविस्तर व्हिडिओ.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *