बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

संघाने फक्त हिंदुत्व जागरणाचे काम केले- हेमंत पोहनेरकर

Loading

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फक्त हिंदुत्व जागरणाचे काम केले आहे. त्यासोबत शताब्दी वर्षानिमित्त संघाला कोणताही उत्सव साजरा करायचा नाही, कारण संघाची कोणतीही वेगळी उपासना पद्धती नाही .केवळ हिंदुत्व जागरणाचे काम करायचे आहे. असे प्रतिपादन स्वयंसेवक हेमंत विनोदराव पोहनेरकर यांनी केले. जालना शहर चंद्रशेखर आझाद नगरच्या वतीने विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम शनिवारी श्री. पोहनेरकर यांच्या उपस्थितीत जालना येथील ज्वाला लॉन्स येथे पार पडला .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाहीर आप्पासाहेब उगले यांच्यासह नगर कार्यवाह राहुल रामदासी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती . मान्यवरांनी काय मार्गदर्शन केले ते सविस्तर पहा पुढील व्हिडिओमध्ये.

 

– दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *