Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » विधानसभेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; तृतीयपंथी दोन नव मतदारांचा समावेश
    Jalna District

    विधानसभेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; तृतीयपंथी दोन नव मतदारांचा समावेश

    EdTvBy EdTv16/10/2024No Comments1 Min Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या वेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत हदगल यांची उपस्थिती होती. विधानसभा मतदानासाठी यावेळी पहिल्यांदाच  आपला हक्क बजावणाऱ्या नव मतदारांमध्ये 33 हजार 47 उमेदवारांचा समावेश आहे त्यामध्ये 20809 पुरुष, 12336 स्त्री, तर दोन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

    nrg

    जिल्ह्यात एकूण पाच मतदारसंघ आहेत. त्यामध्ये परतुर विधानसभा मतदारसंघात तीन लाख 17 हजार 640, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात तीन लाख 24 हजार 650, जालना 3 लाख36 हजार 447, बदनापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तिथे तीन लाख 28 हजार 109, भोकरदन तीन लाख 17 हजार 97 अशा एकूण 16 लाख 23 हजार 943 मतदारांमध्ये आठ लाख 47 हजार 777 पुरुष, सात लाख 76 हजार 126 स्त्री तर 40 तृतीयपंथी मतदार आहेत. दरम्यान अजूनही ज्या मतदारांची नावे यादीत आलेली नाहीत अशा मतदारांनी 20 ऑक्टोबर पर्यंत आपली नावे तपासावीत आणि यादीमध्ये लावून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

    सविस्तर बातमी वाचनासाठी खालील पर्याय
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    ed election commission jalna distric jalna news mcn political घनसावंगी विधानसभा जालना विधानसभा निवडणूक आयोग परतुर विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleखो -खो च्या राष्ट्रीय खेळाडूचा आपल्याच विद्यार्थिनीवर बलात्कार पैठण येथील घटना
    Next Article अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन म्हाताऱ्यांना वीस वर्षे कारावास
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/2026

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/2026

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    18/06/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,106 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,128 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,134 Views

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/20261,671 Views
    Don't Miss
    Breaking News 24/06/2026

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    जालना-गेल्या तीन वर्षांपासून रेवगाव येथील शेतकरी लक्ष्मण कदम यांना वेगवेगळे आदेश काढत जालनाच्या तहसीलदारांनी झुलवत…

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.